Cooking can be a delightful experience when armed with the right knowledge and techniques. Whether you're a novice or a seasoned cook, these essential kitchen tips will elevate your culinary game and make your time in the kitchen a breeze.
Showing posts with label Kitchen Tips. Show all posts
Showing posts with label Kitchen Tips. Show all posts
Monday, August 21, 2023
Expert Kitchen Tips: Effortless Cooking Techniques for Every Home Cook
Sunday, July 31, 2011
Kitchen Tips : To keep your Kitchen clean
प्रिय गृहिणिंनो,
More Delicious Servings:Kitchen अर्थात स्वयंपाकघराची नियमित स्वच्छता केली जाणे आवश्यक असते. खरेतर या Kitchen Cleaning Tips आपल्याला पुर्णपणे माहीत नसतात. त्यामुळे कधी कधी खूप गोंधळ उडतो. कारण दिवसभर तिथे स्वयंपाकाचे काम चाललेले असते. त्यामुळे स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिलं जाणं जरूरीचं असतं.
रात्री झोपायला जाण्यापुर्वी Clean Kitchen असायला हवे. Kitchen sink मधे न धुतलेल्या ताट-वाट्या, भांडी रात्री तशाच ठेवता कामा नयेत. शिजवण्याचा विभाग, baking व साठवणुकीचे विभाग स्वतंत्र असावेत. म्हणजे Kitchen Cleaning करणे सोपे जाते.
Kitchen मधील वस्तु हाताळताना आपले हात स्वच्छ धुतलेले असावेत. Kitchen मधे पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश यायला हवा. शिवाय खेळती हवा असणे गरजेचे असते. Exhaust Fan ची सोयही असायला हवी. अवघड डाग गरम पाण्याच्या सहाय्याने पुसून काढता येतात. यासाठी योग्य आशा cleaning agent चा वापर करता येतो.
फ्रीजमधे शिल्लक राहिलेला पदार्थ जास्त दिवस तसाच ठेवू नये. Kitchen मधे असणा-या fridge, microwave, mixer-grinder यांची नियमित स्वच्छता केल्यास bacteria यांची वाढ होत नाही. Kitchen मधे sink हे स्टेनलेस स्टील चे वापरावे. म्हणजे हे सिंक स्वच्छतेसही सोपे असते.
पदार्थ असलेली उघडी भांडी दीर्घकाळ तशीच ठेऊ नयेत. भांडी धुण्यासाठी चांगल्या साबणाचा (Kitchen Soap) वापर करावा. Kitchen ची रचना अशी असायला हवी की जेणेकरून तेथे आरामात वावरता आले पाहिजे. Sink, stove किंवा गँस शेगडी आणि इतर वस्तु यांच्यात अंतर फार नसावे. इतर गोष्टी निट व्यवस्थित जागच्या जागी रचल्या जातील हे कटाक्षाने पाहा. योग्य अशी रचना असेल तर आपला बराचसा वेळ वाचतो. वावरायला अडथळा होणार नाही अशी आपली kitchen मधील रचना असायला हवी.
ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा करावा. कागद, पिशव्या, नारळाची शेंडी आदी कोरडा कचरा कचराबुट्टीत तर भाज्यांची ओली सालं वगैरे पाँलिथिन बँगमधे ठेवावं. कचरा घरात साठू देऊ नका. kitchen चा ओटा कामानंतर कोरडा करावा.
kitchen ची प्रकाशयोजना सुव्यवस्थित असावी. नेहमीच्या साध्या प्रकाशदिव्यांव्यतिरिक्त task lights ची जेथे गरज असेल तेथे आवश्य करावी.
'तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी' या विषयावरील 3 महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे
1. प्रश्न: स्वयंपाकघरातील काउंटरटॉपवर अन्नाचे डाग टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे?
उत्तर: व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणाने काउंटरटॉप नियमितपणे पुसून टाकल्याने अन्नाचे डाग टाळता येतात आणि स्वच्छता राखता येते.
2. प्रश्न: स्वयंपाकघरातील स्वच्छ वातावरण सुनिश्चित करण्यासाठी स्वयंपाकघरातील स्पंज किती वेळा बदलले पाहिजेत?
उत्तर: हानिकारक जीवाणू तयार होण्यापासून रोखण्यासाठी दर दोन ते चार आठवड्यांनी स्वयंपाकघरातील स्पंज बदलले पाहिजेत.
3. प्रश्न: किचन सिंक स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी सोपी टिप कोणती आहे?
उत्तर: एक कप बेकिंग सोडा आणि त्यानंतर एक कप व्हिनेगर सिंकच्या खाली ओतणे आणि गरम पाण्याने धुवून ते स्वच्छ आणि ताजे ठेवण्यास मदत होऊ शकते.
01. My Kitchen : Dum Aloo (1st Serv)
02. My Kitchen : Baingan Masala (2nd Serv)
03. My Kitchen : Vej Karela (3rd Serv)
04. My Kitchen : Gobhi (Cabbage) & Kaju Vej (4th Serv)
05. My Kitchen : Carrot Salad (5th Serv)
06. My Kitchen : Spinach (Palak) & Saag (6th Serv)
07. My Kitchen : Dahi & Pudina ki Chatny (7th Serv)
08. My Kitchen : Hara Dhaniya (Coriander) ki Chatny (8th Serv)
09. My Kitchen : Simple Chiken Curry (9th Serv)
10. My Kitchen : Caramel Custard (10th Serv)
11. My Kitchen : Aloo Pizza (11th Serv)
12. My Kitchen : Fried Fish - Masala (12th Serv)
13. My Kitchen : Meat Curry (13th Serv)
14. My Kitchen : Veg Shelgma (14th Serv)
15. My Kitchen : Spinach Raita (15th Serv)
16. My Kitchen : Punjabi Choley (16th Serv)
17. My Kitchen : Mango Mousse (17th Serv)
18. Sukadi : The Nutritious Food you never forget! (18th Serv)
19. Breakfast : The Good Habit for everyone!
20. Bohri’s Delicious Servings: Sheer Khurma (19th Serv)
21. Bohri’s Paya (20th Serv)
22. Breakfast : The Belly Rules the Mind
23. Shrimp Stuffed Papaya (21st Serv)
24. Hakka Noodles: A Nutritious Recipe (22nd Serv)
25. Mixed Vegetable Soup (24th Serv)
26. Kolhapur Special Misal Pav : Spicy Curry With Bread (25th Serv)
27. Salad Wrap (26th Serv)
28. Omelette with Sprouts and sev (27th Serv)
29. Chicken Curry (28th Serv) : Sunday Special Night
30. How To Make Crab Curry? (29th Serv)
31. Common Tips while making rice - 1
32. Roti : My Views From Kitchen
33. Making of Chapattis (30th Serv)
34. Notes To Remember While Making Chapattis - 1
35. Chapatti : A Map Of Australia - 2
36. Making of Chapatti : Another Technique - 3
37. Making of Pooris (31st Serv)
38. Useful Cooking Tips - 1
39. Useful Cooking Tips - 2
40. Useful Cooking Tips - 3
41. खास उन्हाळ्यासाठी .....(It is Summertime ....)
42. द्राक्षाचे काही टिकाऊ पदार्थ
43. सरबत : पँशनफ़्रुट आणि बेलाचे
44. नारळाची करी आणि नारळाचे वडे
45. शहाळ्याचे थंड पेय
46. नारळाची धिरडी आणि नारळाची कोशिंबीर
Subscribe to:
Posts (Atom)
-
Friends, just take a look at this recipe. Wheat is sweet and cooling and pacifies vata and pitta doshas. It strengthens all seven dhatus i.e...
-
In a world where health-conscious choices are becoming increasingly prevalent, parents are seeking the best for their little ones from the v...
-
Dear Women of the House!! I am going to illustrate the preparatory steps of 'Gobi Manchurian', a tasty and mouthwatering reci...