भाज्या - चीज़ परोठे
साहित्य - कणिक तीन कप मैदा तीन कप चीज पन्नास ग्राम एक कांदा एक आले टुकडा ओल्या मिरच्या आठ लसुन पाकळ्या आठ , थोड़ी कोथिंबीर चिरून थोड़ी पुदीना पाने , दोन गाजरें फ्लॉवर दीड कप, दीड कप ओले मटर दाने , मीठ, तूप , एक कप दूधी भोपाल किस.