Showing posts with label Homemade Bread Rolls. Show all posts
Showing posts with label Homemade Bread Rolls. Show all posts

Friday, September 19, 2014

Bread roll (69th Serv)


ब्रेड  रोल

साहित्य:

एक छोटा सैंडविच ब्रेड, जास्त लोक असतील तर मोठा ब्रेड आणावा, दोन वाटया उकडलेले बटाटे चिरुंन उकडलेले  मटार दाने, पाच  सहा हिरव्या मिरच्या आल, सोलले लसणाच्या पांच सहा पाकळ्या, लिंबाचा रस, चवीनुसार मिठ, थोड़ी साखर, अर्धि वाटी खोवलेले खोबरे, थोड़ी बारीक़ चिरलेलेि कोथिम्बीर, तळण्याकरिता तेल किवा तूप