बटाटयाचा हिरवा रस्सा
साहित्य :
पाच / सहा मध्यम आकाराचे बटाटे , पालक जुडी अर्धी , पाच सहा हिरव्या मिरच्या दोन तीन /
टोमॅटो ओले खोबरे पाव वाटी मोठे आले टुकडा चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी साखर मीठ चवी नुसार फोडणी साठी तूप किंवा तेल हिंग , मोहरी , जिरे.