Showing posts with label Decision-Making. Show all posts
Showing posts with label Decision-Making. Show all posts

Thursday, January 26, 2012

Women - They Always Select Best

प्रिय ग्रुहिणिंनो,

Eeating Right to Look and Feel Your Best! याचा अर्थ नक्कीच तुम्हाला समजला असेल. घरात कोणती भाजी करायची? हा प्रश्न असो किंवा होटेलमध्ये कोणत्या खाद्यपदार्थांची "आर्डर" द्यायची, हे ठरवायचे असो; या दोन्ही बाबतीत पुरूषांपेक्षा महिला आवडत्या खाद्यपदार्थांची निवड लवकर झटपट करतात यात काही दुमत असण्याचे कारण नाही