Showing posts with label हिरवा बटाटा करी. Show all posts
Showing posts with label हिरवा बटाटा करी. Show all posts

Tuesday, September 9, 2014

बटाटया चा हिरवा रस्सा (66th Serv)


बटाटयाचा  हिरवा  रस्सा

साहित्य : 

पाच / सहा  मध्यम आकाराचे बटाटे , पालक जुडी  अर्धी , पाच  सहा  हिरव्या  मिरच्या दोन  तीन /
टोमॅटो  ओले  खोबरे  पाव  वाटी  मोठे  आले  टुकडा  चिरलेली  कोथिंबीर  अर्धी  वाटी  साखर  मीठ चवी  नुसार फोडणी साठी  तूप  किंवा  तेल  हिंग , मोहरी , जिरे.