Eeating Right to Look and Feel Your Best! याचा अर्थ नक्कीच तुम्हाला समजला असेल. घरात कोणती भाजी करायची? हा प्रश्न असो किंवा होटेलमध्ये कोणत्या खाद्यपदार्थांची "आर्डर" द्यायची, हे ठरवायचे असो; या दोन्ही बाबतीत पुरूषांपेक्षा महिला आवडत्या खाद्यपदार्थांची निवड लवकर व झटपट करतात यात काही दुमत असण्याचे कारण नाही.