Social Icons

Pages

Sunday, November 13, 2011

Khawyachi Poli : खव्याची पोळी

प्रिय ग्रुहिणिंनो,

खव्याची पोळी हा प्रकार बहुतेक करून सर्व ग्रुहिणिंना माहिती आहेच .... तरीही ही पाककृती तुमच्या संग्रहि राहू द्याच...

Khawyachi Poliसाहित्य :

१ . पाँव किलो खवा
२. दोन वाट्या पीठी साखर
३. दोन चमचे खसखस
४. ५/६ वेलदोडे
५. रवा
६. मैदा समप्रमाणात
७. एक चमचा तेल, तूप

कृति:

रवा, मैदा एकत्रित करून मोहन टाकून घट्ट गोला मळून घ्यावा. खवा तांबूस भाजून घ्यावा. त्यात पिठीसाखर, विलायची पावडर, खसखस पावडर टाकून एकत्रित करावे. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. तूप सोडून खरपूस भाजून घ्यावे.
Post a Comment