Social Icons

Pages

Friday, September 19, 2014

Bread roll

ब्रेड  रोल

साहित्य एक छोटा सैंडविच ब्रेड,जास्त लोक असतील तर मोठा ब्रेड आणावा ,दो न वाटया उकडलेले बटा टे चिरुं न  उकडलेले  मटार दाने ,पाच  सहा हिरव्या मिरच्या आल,सोलले  लस्णीच्या पांच सहा पाकळ्या , लिंबाचा रस ,च्वीनुसार मिठ  ,थोड़ी साखर ,अर्धि वाटी खोवलेले खोबरे,थोड़ी बारीक़ चिरलेलेि कोथिम्बीर ,तळण्याकरिता तेल किवा तूप,


  • कृती  : मिठ ,मिर्ची,आले ,लसुन,उकडलेले बटाटे ,मटार,मिश्रन एक्जिव करावे। लिम्बु रस आणि साखरही घालावी  , ब्रेडचा एक स्लाइस पाण्यात घालून हतावर दाबून तळहतावर ठेवुन  मधोमध सारण घालावे दोनी बाजूनि रोल बंद करुन ठेवाव।असे  सर्व स्लाइस भरून ठेवून त्तळून सॉस बरोबर गरम गरम खायला दयावे.


Post a Comment