Social Icons

Pages

Friday, September 19, 2014

Bread roll

ब्रेड  रोल

साहित्य एक छोटा सैंडविच ब्रेड,जास्त लोक असतील तर मोठा ब्रेड आणावा ,दो न वाटया उकडलेले बटा टे चिरुं न  उकडलेले  मटार दाने ,पाच  सहा हिरव्या मिरच्या आल,सोलले  लस्णीच्या पांच सहा पाकळ्या , लिंबाचा रस ,च्वीनुसार मिठ  ,थोड़ी साखर ,अर्धि वाटी खोवलेले खोबरे,थोड़ी बारीक़ चिरलेलेि कोथिम्बीर ,तळण्याकरिता तेल किवा तूप,


  • कृती  : मिठ ,मिर्ची,आले ,लसुन,उकडलेले बटाटे ,मटार,मिश्रन एक्जिव करावे। लिम्बु रस आणि साखरही घालावी  , ब्रेडचा एक स्लाइस पाण्यात घालून हतावर दाबून तळहतावर ठेवुन  मधोमध सारण घालावे दोनी बाजूनि रोल बंद करुन ठेवाव।असे  सर्व स्लाइस भरून ठेवून त्तळून सॉस बरोबर गरम गरम खायला दयावे.


Saturday, September 13, 2014

Rice Appe and Chutney

साहित्य :- ४ वाट्या तांदुळ,१ वाटी उडदाची डाळ, चवीपुरते मीठ
चटणीसाठी :- एका नारळाचे छोटे तुकडे अथवा चव, ३/४ मिरच्या, ६ लसुण पाकळ्या, १ इंचाचा आल्याचा तुकडा, साखर, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर अर्धी वाटी, फ़ुटाण्याचे डाळे अर्धी वाटी....
कृती :- साधारण २/३ तास डाळ आणि तांदुळ वेगवेगळे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सर वरुन एकत्र काढावेत. हे पीठ एकदम गुळगुळीत काढावे. इडली सारखे रवाळ नको. हे पीठ चांगले रुबायला गरम हवेला ६ ते ७ तास बास होतात. तर हिवाळ्यात १० तास लागतात. पीठ रुबल्यावर त्यात चवी प्रमाणे मीठ घालुन त्याचे अप्पे करायला घ्यावेत. अप्पे करताना ते मंद आचेवर केल्यास छान खुसखुशीत होतात. साधारण हलक्या ब्राउन शेडवरच काढावेत, करपवु नयेत. हल्ली नॉनस्टीकचा पण तवा मिळतो त्यावर छान होतात.)
खोबर्‍याची चटणी मिक्सर वर वाटुन घ्यावी.
अप्पे गरम गरमच खावेत.
Tuesday, September 9, 2014

चीज़ परोठे

भाज्या - चीज़ परोठे

साहित्य - कणिक  तीन  कप  मैदा  तीन कप  चीज  पन्नास  ग्राम  एक  कांदा  एक  आले टुकडा  ओल्या  मिरच्या  आठ  लसुन पाकळ्या आठ , थोड़ी कोथिंबीर  चिरून  थोड़ी पुदीना पाने , दोन  गाजरें  फ्लॉवर  दीड  कप,  दीड कप ओले  मटर  दाने , मीठ,  तूप , एक कप  दूधी  भोपाल किस.

कृती -गाजर , दुधि , फ्लॉवरचा  किस  पाते ल्या त  थोडेसे  मीठ  घालून  वाफवा. तसेच  मटार  दानेही  थोडे  मीठ  घालून  वाफवा.  बाजूला काढून हे दाने व  भाज्या  निथ लुन  त्यातील  पानी   काढून कोरडया  करा.  मग  भाज्या  व  मटरदाने  रवीने  घोटून  घ्या. चीज  किसा.  कांदा  किसुन  त्यातील  पानी  हाताने  पिळून  कोरडा  करा.  आले  लसून  मिरची  पुदीना पाने वाटा.  मग  वरील  सर्व  एकत्र  कालवून  त्याचे सारण  तयार  करा.
आता  कणिक  मैदा  मीठ  व तेल एकत्र  भिजवून  गोळा  चांगला मळुन  ठेवा
मग  वरिल  पिठाचे  दोन  बारीक  घेऊन  त्याच्या  दोन  पोळ्या  लाटा.  एका  पोळीवर  सारण  घालून दुसरी पोळी त्यावर ठेऊन  कडा  जुळवून  घ्या.  कडेने  फिरकी  फिरवून जास्त  कडा  कापून घ्या.
आचेवर  सपाट  तवा  ठेवा.  गरम तव्यावर  पराठे  दोन्ही  बाजूनि  चांगले  भाजा. कडेने  तूप  लावून  खा.


बटाटया चा हिरवा रस्सा

बटा टया चा  हिरवा  रस्सा

साहित्य : पाच / सहा  मध्यम आकाराचे बटाटे , पालक जुडी  अर्धी , पाच  सहा  हिरव्या  मिरच्या दोन  तीन /
टोमॅटो  ओले  खोबरे  पाव  वाटी  मोठे  आले  टुकडा  चिरलेली  कोथिंबीर  अर्धी  वाटी  साखर  मीठ चवी   नुसार फोडणी साठी  तूप  किंवा  तेल  हिंग , मोहरी , जिरे.

कृती - पालक  स्वच्छ  धुऊन निवडून  चिरून  घ्यावा.   बटाटे  उकडून  सोलुन्  बारीक  चिरून  घ्यावेत.  टोमॅटो ही  बारीक  चिरून  घ्यावा.

आले  मिरची  मीठ  साखर  कोथिंबीर  पालक  असे  सर्व  मिक्सरमधून  काढावे. खमंग  फोडणी  करावी बटाटा  फोडी  घालून चांगल्या  परताव्यात.  नंतर  पालकाचे  मिश्रण  घालावे  टोमॅटो  घालावा  उकळी  आणावी

वाढताना  भाजीवर  खोबरे  किस  पेरावा.  टोमेटो अगदी शेवटी घालावा.  नाहीतर रस्सा  हिरवा न  राहता  लालसर  होईल  किंवा वाढताना  बारीक करून  द्यावा.