Thursday, January 26, 2012

Women - They Always Select Best

प्रिय ग्रुहिणिंनो,

Eeating Right to Look and Feel Your Best! याचा अर्थ नक्कीच तुम्हाला समजला असेल. घरात कोणती भाजी करायची? हा प्रश्न असो किंवा होटेलमध्ये कोणत्या खाद्यपदार्थांची "आर्डर" द्यायची, हे ठरवायचे असो; या दोन्ही बाबतीत पुरूषांपेक्षा महिला आवडत्या खाद्यपदार्थांची निवड लवकर झटपट करतात यात काही दुमत असण्याचे कारण नाही
हा निष्कर्ष आहे Carlos Ribeiro या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाचा.

Family Dining

पोषक घट्कांच्या द्रुष्टिकोनातून शरीराच्या गरजा आणि लिंग या आधारे आवडत्या खाद्यपदार्थांची निवड केली जाते, असा हा निष्कर्ष आहे. आवडत्या खाद्यपदार्थांची निवड करण्याच्या प्रक्रियेत मेंदू आणि जनुकांना (जिन्स) सर्वप्रथम संकेत प्राप्त होतात, याकडे रिबेरियो यांनी लक्ष वेधले आहे

कोणत्या खाद्यपदार्थांची निवड करायची, हा निर्णय प्रत्यक्षात मेंदू घेत असला तरी याबाबतीत मेदूवरही आनुवंशिक गुणधर्मांचा प्रभाव येत असावा. जगातील बहुसंख्य देशात "स्वयंपाकघर" आणि "स्वयंपाक" ही आजही महिलांची जबाबदारी समजली जाते.

महिलांनी पुरूषांपेक्षा भरभर जेवून घ्यावे, जिभेचे जास्त चोचले पुरवू नयेत, असे म्हणण्याचा काळ आता निघून गेला आहे. तरीही आनुवंशिक गुणधर्मांतून हीच शिकवण महिलांना मिळालेली आहे ती त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. शिवाय "रांधा-वाढा-उष्टी-काढा" या धबडग्यात महिलांच्या जिभेची रसिकता रसरशीत राहाणे शक्यच नसते.

स्वयंपाकानंतर किंवा हाँटेलातून परतल्यानंतर घरात पडलेल्या घरकामाचा डोंगर उपसायचा आहे, हे दडपणही मनावर असते. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून खाद्यपदार्थांच्या निवडीत आपल्याला फारच मर्यादा आहेत किंवा त्या मर्यादा घालून घेणे ही आपली स्त्रित्वाशी संबंधित जबाबदारी आहे, अशी खूणगाठ महिलांनी मनाशी बांधलेली असते. त्याचाच परिणाम म्हणून पुरूषांच्या तुलनेने महिला आवडत्या खाद्यपदार्थांची निवड लवकर करतात, अशी कारणमिमांसा Carlos Ribeiro यांनी केली आहे. आपले काय मत आहे?

"Women-They Always Select Best" या विषयावरील महत्वाचे 3 प्रश्न आणि उत्तरे:

1. प्रश्न: महिलांना सर्वोत्तम निवडी करण्यात कोणते घटक प्रभाव टाकू शकतात?
उत्तर: स्त्रिया, इतर सर्वांप्रमाणे, वैयक्तिक प्राधान्ये, मूल्ये आणि वैयक्तिक परिस्थितींवर आधारित निवडी करतात.

2. प्रश्न: स्त्रिया या जन्मतःच पुरुषांपेक्षा चांगल्या निर्णय घेणार्‍या आहेत का?
उत्तर: निर्णय घेण्याची क्षमता लिंगानुसार नाही तर वैयक्तिक कौशल्ये, ज्ञान आणि अनुभव यांच्या संयोगाने निर्धारित केली जाते.

3. प्रश्न: महिलांना माहितीपूर्ण आणि सशक्त निवडी करण्यासाठी आपण कसे समर्थन देऊ शकतो?
उत्तर: समान संधी, शिक्षण आणि संसाधनांमध्ये प्रवेश प्रदान करून, आम्ही महिलांना स्वतःसाठी आणि त्यांच्या समुदायासाठी सर्वोत्तम निवडी करण्यासाठी सक्षम करू शकतो.

More Delicious Servings:

01. My Kitchen : Dum Aloo (1st Serv)
02. My Kitchen : Baingan Masala (2nd Serv)
03. My Kitchen : Vej Karela (3rd Serv)
04. My Kitchen : Gobhi (Cabbage) & Kaju Vej (4th Serv)
05. My Kitchen : Carrot Salad (5th Serv)
06. My Kitchen : Spinach (Palak) & Saag (6th Serv)
07. My Kitchen : Dahi & Pudina ki Chatny (7th Serv)
08. My Kitchen : Hara Dhaniya (Coriander) ki Chatny (8th Serv)
09. My Kitchen : Simple Chiken Curry (9th Serv)
10. My Kitchen : Caramel Custard (10th Serv)
11. My Kitchen : Aloo Pizza (11th Serv)
12. My Kitchen : Fried Fish - Masala (12th Serv)
13. My Kitchen : Meat Curry (13th Serv)
14. My Kitchen : Veg Shelgma (14th Serv)
15. My Kitchen : Spinach Raita (15th Serv)
16. My Kitchen : Punjabi Choley (16th Serv)
17. My Kitchen : Mango Mousse (17th Serv)
18. Sukadi : The Nutritious Food you never forget! (18th Serv)
19. Breakfast : The Good Habit for everyone!
20. Bohri’s Delicious Servings: Sheer Khurma (19th Serv)
21. Bohri’s Paya (20th Serv)
22. Breakfast : The Belly Rules the Mind
23. Shrimp Stuffed Papaya (21st Serv)
24. Hakka Noodles: A Nutritious Recipe (22nd Serv)
25. Mixed Vegetable Soup (24th Serv)
26. Kolhapur Special Misal Pav : Spicy Curry With Bread (25th Serv)
27. Salad Wrap (26th Serv)
28. Omelette with Sprouts and sev (27th Serv)
29. Chicken Curry (28th Serv) : Sunday Special Night
30. How To Make Crab Curry? (29th Serv)
31. Common Tips while making rice - 1
32. Roti : My Views From Kitchen
33. Making of Chapattis (30th Serv)
34. Notes To Remember While Making Chapattis - 1
35. Chapatti : A Map Of Australia - 2
36. Making of Chapatti : Another Technique - 3
37. Making of Pooris (31st Serv)
38. Useful Cooking Tips - 1
39. Useful Cooking Tips - 2
40. Useful Cooking Tips - 3
41. खास उन्हाळ्यासाठी .....(It is Summertime ....)
42. द्राक्षाचे काही टिकाऊ पदार्थ
43. सरबत : पँशनफ़्रुट आणि बेलाचे
44. नारळाची करी आणि नारळाचे वडे
45. शहाळ्याचे थंड पेय
46. नारळाची धिरडी आणि नारळाची कोशिंबीर
47. Kitchen Tips : To keep your Kitchen clean
48. Rajsthan Recipe : बाजरा लाफ्शी (राजस्थानी पाककृती)
48. Rajsthan Recipe : पिठोरे कढी (राजस्थान पाककृती)
49. Rajsthan Recipe : राजस्थानी पापडी रायता (राजस्थानी पाककृती)
50. Rajsthan Recipe : शाही मावा कचोरी (राजस्थानी पाककृती)
51. Rajsthan Recipe : शाही मावा कचोरी (राजस्थानी पाककृती)
52. Rajsthan Recipe : राजस्थानी शाही लाडू (राजस्थानी पाककृती)
53. Besan Poli : बेसन पोळी
54. Til Gul Poli : तिळ-गुळाची पोळी
55. Chinese Recipe : Veg Clear Soup
56. Chinese Recipe : Veg Fried Rice
57. Kentucky Fried Chicken (KFC) : Just Delicious
58. How to Poach An Egg : A 3 Minute Delicious Recipe

No comments: