Social Icons

Pages

Thursday, November 17, 2011

Til Gul Poli : तिळ-गुळाची पोळी

प्रिय ग्रृहिणिंनो,

आज (Til Gul Poli) तिळ-गुळाची पोळी करून बघा ....!

Til Gul Poliसाहित्य:

१. एक वाटी गूळ
२. एक चमचा खसखस
३. एक वाटी तिळाची पूड़
४. अर्धा चमचा सुंठ
५. काळी मिरी पावडर
६. रवा
७. मैदा समप्रमानात

कृति:

गूळाला किसून त्यात तिळाची पूड़, खसखसची पूड़ सुंठ-मिरी पूड़ टाकावी. मैदा, रवा एकत्रित करून मोहन टाकून पीठ मळावे. त्या पिठाच्या पुरणपोळीप्रमाणे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. तूप सोडून खरपूस भाजाव्यात.

Til Gul Poli
चा तुमचा अभिप्राय अवश्य कळवा...!