Social Icons

Pages

Tuesday, November 15, 2011

Besan Poli : बेसन पोळी

प्रिय ग्रृहिणिंनो,

आज आपण (Besan Poli) बेसनाच्या पोळीची कृति पाहुयात ....!

Besan Poliसाहित्य:

१. एक वाटी बेसन,
२. अर्ध चमचा तिखट
३. मीठ
४. अर्धा चमचा ओवा पूड़
५. अर्धा चमचा जीरे पूड़
६. रवा
७. मैदा समप्रमानात
८. तेल

कृति:

तेलाची फोडणी करून त्यात बेसन परतून घ्यावे. पाण्याचा हबका मारुन तिखट, मीठ, जीरे-ओवा पूड़ घालून हलवून हे सारण थंड करावे. रवा, मैद्यात मोहन घालून पीठ मळावे. हे सारण भरून पोळ्या कराव्यात.

तुमचा अभिप्राय मात्र अवश्य कळवा ....
Post a Comment