आज (Til Gul Poli) तिळ-गुळाची पोळी करून बघा ....!
१. एक वाटी गूळ
२. एक चमचा खसखस
३. एक वाटी तिळाची पूड़
४. अर्धा चमचा सुंठ
५. काळी मिरी पावडर
६. रवा
७. मैदा समप्रमानात
कृति:
गूळाला किसून त्यात तिळाची पूड़, खसखसची पूड़ व सुंठ-मिरी पूड़ टाकावी. मैदा, रवा एकत्रित करून मोहन टाकून पीठ मळावे. त्या पिठाच्या पुरणपोळीप्रमाणे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. तूप सोडून खरपूस भाजाव्यात.
Til Gul Poli चा तुमचा अभिप्राय अवश्य कळवा...!

0 comments:
Post a Comment